PMC : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत 169 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

PMC : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत 169 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PMC RECRUITMENT FOR JUNIOR ENGINEER POST , NUMBER OF POST VACANCY – 169 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य – श्रेणी 3 ) पदांच्या 169 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा ( सिव्हिल इंजिनिअरिंग ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 05.02.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 14,114 पोलिस शिपाई पदभरतीस मंजूरी ; जाणुन घ्या सविस्तर माहिती !

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : आरक्षणातील दावामध्ये बदल करण्यासाठी  https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.08.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment