पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांच्या 284 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षक पदांच्या 284 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PMC Recruitment for Teacher post , number of post vacancy – 284 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मराठी माध्यम – प्राथमिक शिक्षक213
02.इंग्रजी माध्यम – प्राथमिक शिक्षक71
 एकुण पदांची संख्या284

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : D.ED / B.ED ( मराठी माध्यम )      

पद क्र.02 साठी : D.ED / B.ED ( इंग्रजी माध्यम )

हे पण वाचा : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत 10 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 4,987 रिक्त जागेवर नविन महाभरती ;

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 22.07.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन पद्धतीने शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय कै.भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोफखाना , शिवाजीनगर पुणे 05 या पत्यावर दिनांक 29.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

मराठी माध्य‍म शिक्षक पदासाठी : जाहिरात पाहा

इंग्रजी माध्यम शिक्षक पदासाठी : जाहिरात पाहा

Leave a Comment