Uncategorized

PMPML : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमि.अंतर्गत चालक पदांसाठी आत्ताची मोठी महाभरती !

Spread the love

PMPML : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमि.अंतर्गत चालक पदांसाठी आत्ताची मोठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( PMPML recruitment for Driver post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये कंत्राटी वाहन चालक पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाहीत .

आवश्यक अर्हता : 10 वी / 12 वी उत्तीर्ण , वाहन चालविण्याचा परवाना , बॅच , महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक .

थेट मुलाखतीसाठी संपर्क : पात्र व इच्छुक उमेदवारांनी 7447795958 / 9145001734 / 9168002179 या क्रमांकावर संपर्क साधावा .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे : पॅनकार्ड , आधारकार्ड , वाहन चालविण्याचा परवाना , बॅच क्रमांक , शाळा  सोडल्याचा दाखला , बँक कागदपत्रे , रहिवासी दाखला , पासपोर्ट फोटो , चारित्र्य प्रमाणपत्र , फिटनेस प्रमाणपत्र इ.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

4 hours ago

महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 14,114 पोलिस शिपाई पदभरतीस मंजूरी ; जाणुन घ्या सविस्तर माहिती !

महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग…

4 hours ago

गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…

15 hours ago

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…

1 day ago