योजना

पोस्ट ऑफिसच्या या खात्रीशीर योजनेत गुंतवणूक करा! दरमहा होईल चांगली कमाई !

Spread the love

Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदार नागरिकांना हमीचा खात्रीशीर परतावा मिळतो. यामध्ये जे कोणी गुंतवणूकदार नागरिक असतील त्यांना सध्या त्यांच्या गुंतवणुकीवर 6.6% व्याजदर मिळत असून यामध्ये जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणुकीस सुरुवात करू शकता. मित्रांनो पोस्ट ऑफिस मधली इन्कम योजना ही एक पोस्ट ऑफिस ची विशेष योजना आहे. नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून चांगला परतावा मिळू शकतो.

बचत करण्यासाठी पोस्ट ऑफिस च्या विविध योजना या खात्रीशीर व सुरक्षित मानल्या जात आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांना अजिबात धोका पत्करायचा नाही ते पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनेमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर परतावा मिळू शकतात. पोस्ट ऑफिसच्या योजना म्हणजे सरकारचा एक भागच असल्यामुळे लोक या योजनांवर विश्वास ठेवतात आणि परतावा ही निश्चित असल्याने नागरिक या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास मागे पुढे बघत नाहीत.

काय आहे ही योजना?

पोस्ट ऑफिस ची मासिक उत्पन्न योजना ही एक अशीच महत्वकांक्षी योजना असून ज्यामध्ये हमीचा परतावा निश्चित आहे. प्रत्येक वर्षाला या पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये 6.6% व्याजदर मिळत असून या योजनेची परिपक्वता पाच वर्षांनी पूर्ण होते. म्हणजेच पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नाची हमी अगदी सहजपणे मिळू शकते. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही योजना आणखी पुढे पाच वर्षापर्यंत आपल्याला वाढवता येते. जर एखादा खातेदार मॅच्युरिटीच्या पूर्वीस मरण पावला असेल तर जी काही रक्कम आहे ती नॉमिनी व्यक्तीला देण्यात येईल. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये खाते उघडायचे असेल तर एक हजार रुपयांमध्ये तुम्हाला खाते उघडता येते…

किती मिळणार मासिक उत्पन्न?

पोस्ट ऑफिस च्या ह्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये प्रत्येक वर्षाला 6.6% व्याजदर आकारला जातो. जर एखाद्या गुंतवणूकदार व्यक्तीने यामध्ये नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ही गुंतवणूक संयुक्त खात्याद्वारे केली असेल तर अशावेळी वार्षिक 6.6% व्याजदर म्हणजे एकूण 59,400 त्या खातेदारास मिळतील म्हणजे प्रत्येक महिन्यास 4900 रुपये मिळतील. गुंतवणूकदार नागरिक प्रत्येक महिन्याला हे पैसे काढून घेऊ शकतात म्हणजे गुंतवणुकीची रक्कम तेवढीच राहील…

किती आणि कोण करेल गुंतवणूक?

पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या मासिक उत्पन्न योजनेच्या माध्यमातून एकल या सोबतच संयुक्त अशा प्रकारची दोन्ही खाते उघडता येतात. यामध्ये प्रत्येक व्यक्ती एका खात्यामध्ये जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये पर्यंत व संयुक्त खात्यामध्ये नऊ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकते. ज्या नागरिकाचे वय किमान 18 वर्षे पूर्ण आहे असा कोणताही नागरिक या योजनेचा भाग बनू शकतो.

एक वर्षापूर्वी रक्कम काढता येत नाही

माशिक महिन्याच्या रकमेमध्ये गुंतवणूकदार व्यक्ती ही एका वर्षापूर्वी कोणतीही रक्कम काढू शकत नाही. जर दुसरीकडे बघितले तर मुदतपूर्वकतीच्या कालावधी हा पूर्ण होण्यापूर्वीच तीन ते पाच वर्षाच्या दरम्यान तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून पैसे काढता येतील. पुढे ते वजा केल्यानंतर तुमची जी काही मूळ रक्कम आहे. त्याच्या एक टक्केपर्यंत रक्कम परत करण्यात येईल. दुसरीकडे बघितले तर तुम्ही मॅच्युरिटी चा कालावधी पूर्ण केला तर त्यामध्ये जास्तीचा योजनेच्या माध्यमातून प्राप्त होईल…

mahajobsanhita

Share
Published by
mahajobsanhita

Recent Posts

Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !

धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती…

1 month ago

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

1 month ago

BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती ; Apply Now !

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

1 month ago