Uncategorized

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1543 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1543 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Power Grid corporation of india ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 1543 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फील्ड अंभियंता (इलेक्ट्रिकल )532
02.फील्ड अभियंता ( सिव्हिल)198
03.फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल )535
04.फील्ड सुपरवायझर (सिव्हिल )193
05.फिल्ड सुपरवायझर (इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन )85
एकुण पदांची संख्या1543

आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये 55 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : गट क पदांच्या तब्बल 358 रिक्त जागेसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती !

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 17.09.2025 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 29 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  http://careers.powergrid.in/ या संकेतस्थळावर दि.17.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !

धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती…

1 month ago

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

1 month ago

BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 month ago

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती ; Apply Now !

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

1 month ago