पुणे जिल्हा शिक्षण मंडळ , पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई / चालक पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ , पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई / चालक पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Jilha Shikshan Mandal pune Recruitment for various Teaching & Non Teaching Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम
01.प्राचार्य
02.पदवीधर शिक्षक
03.प्राथमिक शिक्षक
04.पुर्व प्राथमिक शिक्षक
05.कनिष्ठ लिपिक
06.शिपाई / चालक

आवश्यक अर्हता :

पदनामअर्हता
प्राचार्यMSC / M.COM / M.A , B.ED , M.ED
पदवीधर शिक्षकM.SC / B.SC / M.A /B.A , B.ED
प्राथमिक शिक्षकHSC , B.SC / B.A , D.ED
पुर्व प्राथमिक शिक्षकHSC / B.SC / B.A , TTC / ECE
कनिष्ठ लिपिकB.COM / M.COM Tally ERP & संगणक ज्ञान
शिपाई / चालकबारावी

हे पण वाचा : ISRO अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन..

अर्ज प्रक्रिया : http://recruitment.pdeapune.org/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करुन अर्जाची प्रत / कागदपत्रे पुणे जिल्हा शिक्षण संघटना 48/1 अ , एरंडवणे पौड रोड पुणे – 411038 या पत्यावर दिनांक 07.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment