पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावाधीमध्ये ऑनलाईन ( ईमेल ) द्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Vidyarthi Griha Recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनाम
01.प्राध्यापक
02.सहयोगी प्राध्यापक
03.सहाय्यक प्राध्यापक
04.ग्रंथपाल
05.प्रशिक्षक
06.रिसेप्शनिस्ट / लिपिक

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : संगणक / आयटी / इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन , AI & DS Mech.

पद क्र.02 साठी : संगणक / आयटी / इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन , AI & DS Mech.

हे पण वाचा : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 151 रिक्त जागेसाठी महाभरती ;

पद क्र.03 साठी : MBA , COMPUTER , IT , E & TC , AI & DS , MECH , PHYSICS , CHEMISTRY , MATHEMATICS , ELECTRICAL

पद क्र.04 साठी : B.LIB / M.LIB

पद क्र.05 साठी : ENGLISH LANGUAGE , FOREIGN LANGUAGE , YOGA , SOFT SKILLS & APTITUDE.

पद क्र.06 साठी : पदवी , टायपिंग

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे coe2025@pvgcoenashik.org या मेलवर दिनांक 06.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment