SAMEER मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती 2025 ; लगेच करा आवेदन !

Spread the love

SAMEER मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( SAMEER Recruitment for various post ,number of post vacancy – 42 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फिटर05
02.टर्नर02
03.मशिनिस्ट04
04.ड्राफ्टसमन मेकॅनिकल01
05.इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक16
06.ICTSM / ITESM02
07.इलेक्ट्रिशियन02
08.मेकॅनिक इन रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग01
09.कोपा09
 एकुण पदांची संख्या42

आवश्यक अर्हता : 55 टक्के गुणांसह 10 वी / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी Sameer iit – b campus , powai , numbai – 400076 या पत्यावर दिनांक 22 , 23 व 24 जुलै या रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment