शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shikshan Prasarak Mandal Akluj Recruitment for various teaching & non Teaching post , number of post vacancy – 60 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of post ) : यांमध्ये अतिरक्त सहशिक्षक , सहशिक्षक , अतिरिक्त शिक्षक , अतिरिक्त शिक्षक , अतिरिक्त सह अधिक्षक , अतिरिक्त कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक इ. पदांच्या एकुण 60 रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मा. अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अकलून एम.पी.ओ सदुभाऊ चौक अकलूज मा.माळशिरस जि.सोलापूर पिन – 413101 या पत्यावर दिनांक 12.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
कृषी उत्पन्न समिती अमळनेर जि.जळगाव अंतर्गत निरीक्षक , लिपिक , शिपाई , पहारेकरी , माळी…
महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग…
ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…
ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ,…
BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…