श्री.छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि.कोल्हापरु अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shri Chhatrapati Rajaram sahakari sakhar karkhana ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 77 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम : व्यवस्थापक , सुरक्षा अधिकारी , वित्त लेखापाल , विक्री लेखा, भांडारपाल , अभियंता , ऊस विकास अधिकारी , ॲग्री ओव्हरसियर , केनयार्ड सुपरवायझर , मिल फिटर , पंपमन , खलाशी , ज्युस सुपरवायझर , वॉटरमन , स्वीच बोर्ड ऑपरेटर..
बॉयलर अटेंडंट , टर्बाइन अटेंडंट , हार्डवेअर व नेटवर्किंग तंत्रज्ञ , इलेक्ट्रिशियन , डीसीएस ऑपरेटर , डीसीएस अटैंडंट ( बॉयलर ) सहाय्यक पॅनमन , मिल फिटर , फोरमन , हेड फिटर , सहाय्यक अभियंता इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता व पदसंख्या पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पहावी .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे श्री.छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा कोल्हापुर या पत्यावर दिनांक 26.07.2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती…
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…
BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…