SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SSC Hindi Translator Recruitment , number of post vacancy – 437 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम |
01. | कनिष्ठ अनुवादक अधिकारी |
02. | कनिष्ठ अनुवादक अधिकारी ( AFHQ ) |
03. | कनिष्ठ अनुवादक ( SHT / कनिष्ठ ) |
04. | वरिष्ठ हिंदी अनुवादक ( SHT / वरिष्ठ अनुवादक ) |
05. | उप निरीक्षक ( हिंदी अनुवादक ) – CRPF |
एकुण पदांची संख्या : 437 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 , 02 , 03 , 05 साठी : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता , हिंदी / इंग्रजी अनुदवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असेल .
पद क्र.04 साठी : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता , हिंदी / इंग्रजी अनुदवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील पदासाठी पदभरती .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.08.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 26.06.2025 पासुन ते दिनांक 12.08.2025 पर्यंत सादर करायेच आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !