MTS महाभरती 2025 : कर्मचारी निवड आयोग मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार पदांच्या 1075+ रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

MTS महाभरती 2025 : कर्मचारी निवड आयोग मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार पदांच्या 1075+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission mts recruitment for MTS POST Number of post vacancy – 1075+ ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये हवालदार पदांच्या 1075 जागा तर मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल ) स्टाफ ( MTS )  पदांच्या रिक्त जागा तुर्तास प्रविष्ठ नाहीत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा : दि.01.08.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-25 वर्षे दरम्यान तर हवालदार ( CBIC ) करीता वयोमर्यादा 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

हे पण वाचा :  भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी पदाच्या 541 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दिनांक 24.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment