SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1340 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात ये असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Recruitment for Junior Engineer post , number of post vacancy – 1340 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल ) | 1340 |
02. | कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल ) | |
03. | कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल ) | |
04. | कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल ) | |
एकुण पदांची संख्या | 1340 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल विषयात अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 30/32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दिनांक 21.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…
पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी सरळसेवा…
भारतीय नौदल मध्ये 10 वी पात्र उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी…
UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत…
केंद्र सरकारच्या बँकिंग सेक्टर मध्ये आयबीपीएस मार्फत विविध अधिकारी ग्रेड I च्या 1007 जागेसाठी महाभरती…