SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या तब्बल 2423 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission recruitment for various post , number of post vacancy – 2423 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कॅन्टीन परिचर , फ्युमिगेशन सहाय्यक , कनिष्ठ अभियंता , तांत्रिक अधिक्षक , वरिष्ठ सायंटिफिक सहाय्यक , गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर , व्यवस्थापक कम खाते अधिकारी , फायरमन , वाहनचालक , तांत्रिक अधिकारी , MTS लिपिक ,भांडारपाल ..
ग्रंथपाल ,कार्यालयीन सहाय्यक ,स्वयंपाकी , प्रयोगशाळा परिचर / सहाय्यक , चार्जमन , कनिष्ठ लेखापाल , पेंटर , टायपिस्ट इ. पदांच्या 2423 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : 10 वी / 12 वी / पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
आवेदन शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक / अपंग प्रवर्ग / महिला करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 23.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
Maha IT : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत ग्रंथपाल , पहारेकरी , माळी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट ब व क संवर्गातील 179 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती…
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांच्या 120 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…
BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 350 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…