SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत डेटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / क.सचिवालय सहाय्यक पदांच्या 3,131 जागेसाठी महाभरती !

Spread the love

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत डेटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / क.सचिवालय सहाय्यक पदांच्या 3,131 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Seletion Commission recruitment for data entry operator & clerk post , number of post vacancy – 3131 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.डेटा एन्ट्री ऑपरेटर / डेटा एन्ट्री ऑपरेटर ( ग्रेड – A )   3,131
02.कनिष्ठ लिपिक ( कनिष्ठ विभाग ) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक
एकुण पदाची संख्या3,131

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्रअर्हता
01.12 वी ( Mathematics ) विषयास उत्तीर्ण .
02.12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग (SC / ST ) प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/login या संकेतस्थळावर दिनांक 18.07.2025 पर्यंत सादर करायची आहे .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

Indian Army : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागेवर बी.एस्सी नर्सिंग कार्स ; अर्ज करायला विसरु नका !

Indian Army : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत 220 जागेवर बी.एस्सी नर्सिंग कार्ससाठी अर्हता धारकांकडून…

3 hours ago

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून…

3 hours ago

SBI PO : भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी पदाच्या 541 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

SBI PO : भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी पदाच्या 541 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात…

3 hours ago

पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण ( PFRDA ) अंतर्गत आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण ( PFRDA ) अंतर्गत आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…

1 day ago

60% गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी धनलक्ष्मी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !

60% गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी धनलक्ष्मी बँकेत मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…

1 day ago

भारतीय नौदल अंतर्गत 12 वी पात्रता धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !

भारतीय नौदल अंतर्गत 12 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक…

2 days ago