SBI : भारतीय स्टेट बँकेत 2964 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State bank of India Recruitment for CEO POST Number of post vacancy – 2964 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सर्कल बेस्ड अधिकारी पदांच्या 2964 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच बँकेतील किमान 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असेल .
वयाची मर्यादा : दिनांक 30.04.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.06.2025 पर्यंत आवेदन करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी /आ.दु.घ करीता 750/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
Mahavitaran : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
नवोदय विद्यालय समिती प्रादेशिक कार्यालय पुणे अंतर्गत 150+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी…
ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन चंद्रपुर अंतर्गत विविध पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…
PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून…