SBI PO : भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी पदाच्या 541 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

SBI PO : भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी अधिकारी पदाच्या 541 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( state bank of Indian po recruitement , number of post vacancy – 541 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदाची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रोबेशनरी अधिकारी ( PO ) पदाच्या 541 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच जे उमेदवार हे पदवीच्या अंतिम वर्ष अथवा अंतिम सेमिस्टर मध्ये आहेत , असे उमेदवार देखिल आवेदन सादर करु शकतील .

वयोमर्यादा ( Age limit ) : दिनांक 01.04.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : प्रादेशिक कार्यालय पुणे अंतर्गत 150+ रिक्त जागेसाठी महाभरती ;

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 14.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 750/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment