सर्वोच्च न्यायालय मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

Supreme Court of india : सर्वोच्च न्यायालय मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Supreme Court of india recruitment for senior court assistant – cum senior programmer & Junior court assistant post , number of post vacancy – 26 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ कोर्ट सहाय्यक कम वरिष्ठ प्रोग्रामर20
02.कनिष्ठ कोर्ट सहाय्यक कम कनिष्ठ प्रोग्रामर06
एकुण पदांची संख्या26

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : बी.ई / बी.टेक ( कॉम्प्युटर विज्ञान / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ) + अनुभव अथवा MCA / M.SC / 60 टक्के गुणांसह बी.एस्सी / बी.सीए

पद क्र.02 साठी : बी.ई / बी.टेक ( कॉम्प्युटर विज्ञान / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ) अथवा बी.एस्सी / बी.सीए

हे पण वाचा : SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

वयोमर्यादा : 01.04.2025 रोजी ( मागास प्रवर्ग  करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट )

पद क्र.01 साठी : 18-35 वर्षे दरम्यान

पद क्र.02 साठी : 18-30 वर्षे दरम्यान

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / माजी सैनिक प्रवर्ग करीता 250/- रुपये .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn3.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 27.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

Mahavitaran : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Mahavitaran : महावितरण चंद्रपुर विभाग अंतर्गत 128 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

4 hours ago

SBI : भारतीय स्टेट बँकेत 2,964 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

SBI : भारतीय स्टेट बँकेत 2964 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

4 hours ago

RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

4 hours ago

नवोदय विद्यालय समिती प्रादेशिक कार्यालय पुणे अंतर्गत 150+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

नवोदय विद्यालय समिती प्रादेशिक कार्यालय पुणे अंतर्गत 150+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 day ago

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी महाभरती !

महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1107 पदासाठी…

1 day ago

ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन चंद्रपुर अंतर्गत विविध पदासाठी पदभरती !

ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन चंद्रपुर अंतर्गत विविध पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago