स्वच्छ महाराष्ट्र अभियान ( नागरी ) 2025 अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Swachh Maharashtra abhiyan recruitment for various post , number of post vacancy – 44 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) :
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | राज्यस्तरीय तांत्रिक तज्ञ | 04 |
02. | विभागीय तांत्रिक तज्ञ | 06 |
03. | जिल्हा तांत्रिक तज्ञ | 34 |
एकुण पदांची संख्या | 44 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे बी.ई / बी.टेक / B.arch / B.plan / m.sc किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) :
अ.क्र | पदनाम | वेतनमान |
01. | राज्यस्तरीय तांत्रिक तज्ञ | 60,000/- |
02. | विभागीय तांत्रिक तज्ञ | 55,000/- |
03. | जिल्हा तांत्रिक तज्ञ | 55,000/- |
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे दिनांक 30.06.2025 रोजी कमाल वय हे 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/ या संकेतस्थळावर दिनांक 07.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कोर्ट मास्टर पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : राज्याच्या विविध विभाग अंतर्गत गट अ व ब संवर्गातील 156 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा गट ब संयुक्त सेवा अंतर्गत 282 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नाशिक येथे शिक्षक , परिचारिका , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !