पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( pune ayukta karyalay recruitment for city co-ordinator post ,number of post vacancy – 74 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more