अपर आयुक्त नाशिक व ठाणे विभाग अंतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळेत शिक्षक पदांसाठी महाभरती !
आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त अपर आयुक्त नाशिक व ठाणे विभागातील कार्यरत शासकीय आश्रमशाळेत शिक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .( Nashik & Thane ATC Recruitment for Teacher post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम 01. उच्च माध्यमिक शिक्षक 02. माध्यमिक … Read more