कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kalyan Dombivli municipal corporation recruitment for various post , number of post vacancy – 490 ) रिक्त … Read more