कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगे करा आवेदन !
कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Krushi Utpanna Bazar samiti recruitment for various post , number of post vacancy – 21 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more