CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 600+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 600+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Center for development of advanced computing recruitment for various post , number of post vacancy – 600+ … Read more