जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 103 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 103 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ZP Jalagaon recruitment for various post , number of post vacancy – 106 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more