गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . तरी पात्र / इच्छुक उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय सेवा , लेखा सेवा, तांत्रिक सेवा , अग्निशमन सेवा , निमवैद्यकीय सेवा , शिक्षण सेवा , वैद्यकीय सेवा … Read more