ग्रामीण शिक्षण मंडळ नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , लेखापाल , ग्रंथपाल , बाउन्सर , मावशी इ. पदांसाठी पदभरती !
ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , लेखापाल , बाउन्सर , मावशी इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन ( ई-मेल ) द्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( nashik Gramin Shikshan mandal Bharati ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे … Read more