MFDC : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती !
MFDC : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MFDC Recruitment for various post , number of post vacancy – 03 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल … Read more