लोकमंगल मल्टीस्टेट सहकारी सोसायटी , सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
लोकमंगल मल्टीस्टेट सहकारी सोसायटी , सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Lokmangal Multistate Co-operative Solapur Recruitment for various post , number of post vacancy – 60 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे … Read more