शासकीय रुग्णालय छ.संभाजीनगर येथे विविध वर्ग – 4 कर्मचारी पदांच्या 357 रिक्त जागेसाठी महाभरती .
शासकीय रुग्णालय छ.संभाजीनगर येथे विविध वर्ग – 4 कर्मचारी पदांच्या 357 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( GMC Chha Sambhaji Nagar Recruitment for Class D Post , Number of post vacancy – 357 ) … Read more