60% गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी धनलक्ष्मी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !
60% गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी धनलक्ष्मी बँकेत मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dhanlaxmi Bank recruitment for Junior officer & Assistant /Manager post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम ( Post Name ) : … Read more