लातुर नागरी सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

लातुर नागरी सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Latur Co-operative bank ltd. Recruitment for various post ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. अ.क्र पदनाम 01. … Read more