पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावाधीमध्ये ऑनलाईन ( ईमेल ) द्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Vidyarthi Griha Recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम 01. प्राध्यापक 02. सहयोगी प्राध्यापक … Read more