महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 14,114 पोलिस शिपाई पदभरतीस मंजूरी ; जाणुन घ्या सविस्तर माहिती !
महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग मार्फत मंजूरी देण्यात आलेली आहे . या संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीचे सविस्तर इतिवृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. दिनांक 29 जुलै 2025 रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता राबवावयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत , निर्णय … Read more