केंद्र सरकारच्या बँकिंग सेक्टर मध्ये विविध अधिकारी ग्रेड I च्या 1,007 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
केंद्र सरकारच्या बँकिंग सेक्टर मध्ये आयबीपीएस मार्फत विविध अधिकारी ग्रेड I च्या 1007 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IBPS BANKING SECTOR OFFICER POST MAHABHARATI ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. अ.क्र पदनाम पदांची … Read more