पोस्ट ऑफिसच्या या खात्रीशीर योजनेत गुंतवणूक करा! दरमहा होईल चांगली कमाई !

Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदार नागरिकांना हमीचा खात्रीशीर परतावा मिळतो. यामध्ये जे कोणी गुंतवणूकदार नागरिक असतील त्यांना सध्या त्यांच्या गुंतवणुकीवर 6.6% व्याजदर मिळत असून यामध्ये जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणुकीस सुरुवात करू शकता. मित्रांनो पोस्ट ऑफिस मधली इन्कम … Read more