Uncategorized

गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

Spread the love

ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . तरी पात्र / इच्छुक उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .

ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय सेवा , लेखा सेवा, तांत्रिक सेवा , अग्निशमन सेवा , निमवैद्यकीय सेवा , शिक्षण सेवा , वैद्यकीय सेवा अंतर्गत गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

रिक्त पदांची संख्या व वेतनश्रेणी तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

प्रशासकीय / लेखा सेवा

पदनामपदांची संख्यावेतनश्रेणी
सहायक परवाना निरीक्षक०२२९२००-९२३००
लिपीक तथा टंकलेखक५३१९९००-६३२००
लिपीक लेखा३२१९९००-६३२००

तांत्रिक सेवा ( गट क )

पदनामपदांची संख्यावेतनश्रेणी
कनिष्ठ अभियंता १ (नागरी)२४४१८००-१३२३००
कनिष्ठ अभियंता – १ (यांत्रिकी / ऑटो)१६४१८००-१३२३००
कनिष्ठ अभियंता – १ (विद्युत)०४४१८००-१३२३००
कनिष्ठ अभियंता -२६३३८६००-१२२८००
प्रदूषण निरीक्षक०१२९२००-९२३००

अग्निशमन सेवा ( गट क )

पदनामपदांची संख्यावेतनश्रेणी
सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी१३२९२००-९२३००
चालक-यंत्रचालक२०७२१७००-६९१००
फायरमन३८११८०००-५६९००

निमवैद्यकीय / शिक्षण / आरोग्य सेवा ( गट क )

पदनामपदांची संख्यावेतनश्रेणी
वाचा उपचार तज्ञ (जिद्द शाळा)०१३५४००-११२४००
मानसोपचार तज्ञ (जिद्द शाळा)०१३५४००-११२४००
परिचारिका (जिद्द शाळा)०३३५४००-११२४००
विशेष शिक्षक (अस्थिव्यंग)०५२९२००-९२३००
स्वच्छता निरीक्षक०५२५५००-८११००
डायटिशियन०२३८६००-१२२८००
बायोमेडिकल इंजिनिअर०३३८६००-१२२८००
फिजिओथेरपिस्ट०२३८६००-१२२८००
सायकट्रीक कौन्सिलर०३३८६००-१२२८००
पब्लिक हेल्थ नर्स (पी.एच.एन.)०४३८६००-१२२८००
वैद्यकीय समाजसेवक०६३८६००-१२२८००
क्ष-किरण तंत्रज्ञ०८३५४००-११२४००
नर्स मिडवाईफ / परिचारीका / स्टाफ नर्स४५७३५४००-११२४००
मेमोग्राफी टेक्निशियन०२३५४००-११२४००
एन्डोस्कोपी टेक्निशियन०२३५४००-११२४००
ऑडीओमेट्री टेक्निशियन०१३५४००-११२४००
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट०२३५४००-११२४००
सी.टी. स्कॅन तंत्रज्ञ एम. एन. तंत्रज्ञ०१३५४००-११२४००
अल्ट्रा सोनोग्राफी / सी.टी. स्कॅन तंत्रज्ञ०२३५४००-११२४००
ई.सी.जी. टेक्निशियन१९३५४००-११२४००
ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर०४३५४००-११२४००
ब्लड बँक टेक्निशियन१०३५४००-११२४००
स्पिच थेरेपिस्ट०२३५४००-११२४००
चाइल्ड सायकोलॉजिस्ट०१३५४००-११२४००
प्रोस्टेटिक व ऑथोटिक टेक्निशियन०१३५४००-११२४००
ई.ई.जी. टेक्निशियन०१३५४००-११२४००
मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर०१३५४००-११२४००
फिजिसिस्ट०१३५४००-११२४००
क्यूरेटर ऑफ म्युझियम०३३५४००-११२४००
औषध निर्माण अधिकारी३६२९२००-९२३००
ऑक्यूपेशनल थेरपिस्ट०२२९२००-९२३००
पलमोनरी लॅब टेक्निशियन०१२९२००-९२३००
ऑपर्थं लमिक असिस्टंट०१२९२००-९२३००
डेप्युटी लायब्रेरियन०१२९२००-९२३००
लायब्ररी असिस्टंट०१२९२००-९२३००
आर्टिस्ट०१२९२००-९२३००
सहायक ग्रंथपाल०१२९२००-९२३००
सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ०८२५५००-८११००
मल्टी पर्पज वर्कर (बहुउद्देशिय कामगार)०२२५५००-८११००
स्टॅटिस्टीशियन०१२५५००-८११००
ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन०२२५५००-८११००
सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ०३२१७००-६९१००
मेडिकल रेकॉर्ड किपर०३१९९००-६३२००
प्रसाविका११७१९९००-६३२००
जूनियर टेक्निशियन६०१९९००-६३२००

निमवैद्यकीय सेवा गट ड संवर्ग

पदनामपदांची संख्यावेतनश्रेणी
लेप्रसी असिस्टंट०११८०००-५६९००
शस्त्रक्रिया सहायक२५१८०००-५६९००
वॉर्डबॉय३७१५०००-४७६००
दवाखाना आया४८१५०००-४७६००
लॅबोरेटरी अटेंडन्ट०२१५०००-४७६००
पोस्ट मॉर्टम अटेंडन्ट०४१५०००-४७६००
मॉरच्युरी अटेंडन्ट०६१५०००-४७६००
अटेंडन्ट२८१५०००-४७६००
न्हावी (बार्बर)०२१५०००-४७६००

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 12.08.2025 ते दि.02.09.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पहावी ..

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…

16 hours ago

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 976 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

 AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 976 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

17 hours ago

आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक पदासाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक पदासाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र…

17 hours ago

कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago

HCL : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

HCL : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

2 days ago