ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Thane municipal corporation recruitment for various class c &  d Post , number of post vacancy – 1773 ) सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्र.पदनामपदांची संख्या
सहायक परवाना निरीक्षक०२
लिपीक तथा टंकलेखक५३
लिपीक लेखा३२
कनिष्ठ अभियंता १ (नागरी)२४
कनिष्ठ अभियंता – १ (यांत्रिकी / ऑटो)१६
कनिष्ठ अभियंता – १ (विद्युत)०४
कनिष्ठ अभियंता -२६३
प्रदूषण निरीक्षक०१
सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी१३
१०चालक-यंत्रचालक२०७
११फायरमन३८१
१२वाचा उपचार तज्ञ (जिद्द शाळा)०१
१३मानसोपचार तज्ञ (जिद्द शाळा)०१
१४परिचारिका (जिद्द शाळा)०३
१५विशेष शिक्षक (अस्थिव्यंग)०५
१६स्वच्छता निरीक्षक०५
१७डायटिशियन०२
१८बायोमेडिकल इंजिनिअर०३
१९फिजिओथेरपिस्ट०२
२०सायकट्रीक कौन्सिलर०३
२१पब्लिक हेल्थ नर्स (पी.एच.एन.)०४
२२वैद्यकीय समाजसेवक०६
२३क्ष-किरण तंत्रज्ञ०८
२४नर्स मिडवाईफ / परिचारीका / स्टाफ नर्स४५७
२५मेमोग्राफी टेक्निशियन०२
२६एन्डोस्कोपी टेक्निशियन०२
२७ऑडीओमेट्री टेक्निशियन०१
२८क्लिनिकल सायकोलॉजिस्ट०२
२९सी.टी. स्कॅन तंत्रज्ञ एम. एन. तंत्रज्ञ०१
३०अल्ट्रा सोनोग्राफी / सी.टी. स्कॅन तंत्रज्ञ०२
३१ई.सी.जी. टेक्निशियन१९
३२ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर०४
३३ब्लड बँक टेक्निशियन१०
३४स्पिच थेरेपिस्ट०२
३५चाइल्ड सायकोलॉजिस्ट०१
३६प्रोस्टेटिक व ऑथोटिक टेक्निशियन०१
३७ई.ई.जी. टेक्निशियन०१
३८मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर०१
३९फिजिसिस्ट०१
४०क्यूरेटर ऑफ म्युझियम०३
४१औषध निर्माण अधिकारी३६
४२ऑक्यूपेशनल थेरपिस्ट०२
४३पलमोनरी लॅब टेक्निशियन०१
४४ऑपर्थं लमिक असिस्टंट०१
४५डेप्युटी लायब्रेरियन०१
४६लायब्ररी असिस्टंट०१
४७आर्टिस्ट०१
४८सहायक ग्रंथपाल०१
४९सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ०८
५०मल्टी पर्पज वर्कर (बहुउद्देशिय कामगार)०२
५१स्टॅटिस्टीशियन०१
५२ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन०२
५३सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ०३
५४मेडिकल रेकॉर्ड किपर०३
५५प्रसाविका११७
५६जूनियर टेक्निशियन६०
५७लेप्रसी असिस्टंट०१
५८शस्त्रक्रिया सहायक२५
५९वॉर्डबॉय३७
६०दवाखाना आया४८
६१लॅबोरेटरी अटेंडन्ट०२
६२पोस्ट मॉर्टम अटेंडन्ट०४
६३मॉरच्युरी अटेंडन्ट०६
६४अटेंडन्ट२८
६५न्हावी (बार्बर)०२

आवश्यक अर्हता / वेतनश्रेणी / अर्ज प्रक्रिया / या संदर्भात सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी Click Here

mahajobsanhita

Recent Posts

गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…

52 minutes ago

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…

16 hours ago

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 976 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

 AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 976 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

16 hours ago

आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक पदासाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक पदासाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र…

16 hours ago

कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

कृषी महाविद्यालय , उदगीर जिल्हा लातुर येथे विविध रिक्त पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

2 days ago

HCL : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

HCL : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

2 days ago