HVF AVNL : भारती वाहन निर्माणी आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत तब्बल 1850 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

HVF AVNL : भारती वाहन निर्माणी आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत तब्बल 1850 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Heavy Vehicles Factory Recruitmetn for Junior Technicians post , number of post vacancy – 1850 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ – ज्युनियर टेक्निशियन पदांच्या तब्बत 1850 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : सविस्तर जाहीरात पहावी .

हे पण वाचा : सहकारी बँक सोलापुर अंतर्गत अधिकारी, रोखपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !

वेतनमान ( Pay Scale ) : 21,000/- दरमहा .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 300/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता शुल्क नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://oftr.formflix.org/ या संकेतस्थळावर द‍ि.19.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

41 minutes ago

ग्रामीण शिक्षण  मंडळ नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , लेखापाल , ग्रंथपाल , बाउन्सर , मावशी इ. पदांसाठी पदभरती !

ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , लेखापाल , बाउन्सर , मावशी…

45 minutes ago

RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

RRB : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

1 day ago

सहकारी बँक सोलापुर अंतर्गत अधिकारी, रोखपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती !

सहकारी बँक सोलापुर अंतर्गत अधिकारी, रोखपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती ,…

1 day ago

MTS महाभरती 2025 : कर्मचारी निवड आयोग मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार पदांच्या 1075+ रिक्त जागेसाठी महाभरती !

MTS महाभरती 2025 : कर्मचारी निवड आयोग मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार पदांच्या 1075+…

1 day ago

MFDC : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती !

MFDC : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत अभियंता , लिपिक व इतर पदासाठी पदभरती ,…

2 days ago