Uncategorized

MECL : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

MECL : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( The Miniral Exploration corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 108 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अकाउंटंट06
02.हिंदी अनुवादक01
03.तंत्रज्ञ ( सर्व्हे अँड ड्राफ्टसमन )15
04.तंत्रज्ञ ( सॅम्पलिंग )02
05.तंत्रज्ञ ( प्रयोगशाळा )03
06.सहाय्यक ( मटेरियल )16
07.खाते सहाय्यक10
08.स्टेनोग्राफर ( इंग्रजी )04
09.सहाय्यक हिंदी01
10.इलेक्ट्रिशियन01
11.मशिनिस्ट05
12.तंत्रज्ञ ( ड्रिलिंग )12
13.मेकॅनिक01
14.मेकॅनिक कम ऑपरेटर ( ड्रिलिंग )25
15.कनिष्ठ चालक06
एकुण पदांची संख्या108

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये , मागास / माजी सैनिक प्रवर्ग करीता शुल्क आकारले जाणार नाहीत .

हे पण वाचा :गट क संवर्गातील ( लिपिक , भांडारपाल , स्वयंपाकी , MTS इ. ) 153 रिक्त जागेसाठी पदभरती ;

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mecl.co.in/Careers.aspx या संकेतस्थळावर दिनांक 05.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

LIC HFL : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

LIC HFL : एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत 250 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

8 hours ago

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती…

8 hours ago

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 630 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 630 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर…

1 day ago

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मुबई अंतर्गत विविध पदांच्या 523 रिक्त जागेसाठी महाभरती .

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मुबई अंतर्गत विविध पदांच्या 523 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

3 days ago

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध रिक्त पदांच्या तब्बल 14582 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध रिक्त पदांच्या तब्बल 14582 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

3 days ago

CME PUNE : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

CME PUNE : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत…

4 days ago