राज्यात आधार पर्यवेक्षक / ऑपरेटर पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( UIDAI recruitment for Adhaar Supervisor / operator post , number of post vacancy – 19 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये आधार पर्यवेक्षक / ऑपरेटर पदांच्या 19 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
जिल्हा निहाय पदांची संख्या :
जिल्हा | पदसंख्या |
अहमदनगर | 01 |
अकोला | 01 |
भंडारा | 02 |
गडचिरोली | 02 |
मुंबई | 01 |
नांदेड | 01 |
पालघर | 01 |
परभणी | 01 |
रायगड | 01 |
सांगली | 01 |
सातारा | 02 |
सिंधुदुर्ग | 01 |
अमरावती | 02 |
जळगाव | 01 |
पुणे | 01 |
आवश्यक अर्हता : 12 वी उत्तीर्ण / 10 वी + आयटीआय / 10 वी + 03 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा .
हे पण वाचा : कोल्हापुर येथे विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://career.csccloud.in/ या संकेतस्थळावर दिनांक 01.08.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…
कृषी उत्पन्न समिती अमळनेर जि.जळगाव अंतर्गत निरीक्षक , लिपिक , शिपाई , पहारेकरी , माळी…
महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग…
ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…
ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ,…
BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…