UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

UPSC : लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बत 241 रिक्त जागेसाठी महाभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( upsc recruitment for various post , number of post vacancy – 241 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विभागीय संचालक01
02.सायंटिफिक अधिकारी02
03.प्रशासकीय अधिकारी08
04.कनिष्ठ सायंटिफिक अधिकारी09
05.व्यवस्थापक ग्रेड I / विभाग अधिकारी19
06.वरिष्ठ डिझाईन अधिकारी07
07.वरिष्ठ सायंटिफिक सहाय्यक22
08.वरिष्ठ सायंटिफिक अधिकारी01
09.सायंटिस्ट – बी05
10.विधी अधिकारी05
11.डेंटल सर्जन04
12.डायलिसिस वैद्यकीय अधिकारी02
13.स्पेशालिस्ट गेड 3 सहाय्यक प्रोफेसर72
14.ट्युटर19
15.सहाय्यक सेंट्रल इंटेलिजन्स अधिकारी ग्रेड I02
16.कनिष्ठ सायंटिफिक अधिकारी08
17.सहाय्यक संचालक ऑफ मायन्स सुरक्षा03
18.उप- संचालक02
19.सहाय्यक लेजिस्लेटिव कौन्सेल14
20.उप- लेजिस्लेटिव कौन्सेल ( हिंदी )02
21.सहाय्यक शिपिंग मास्टर अँड सहाय्यक डायरेक्टर01
22.नॉटिकल सर्व्हेयर – कम – उप संचालक जनरल01
23.सहाय्यक व्हेटरिनरी सर्जन04
24.स्पेशालिस्ट ग्रेड 211
25.एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर01
26.सहाय्यक डिस्ट्रिक्ट ॲटर्नी09
27.उप लेजिस्लेटिव कौन्सेल ( प्रादेशिक भाषा )07
एकुण पदांची संख्या241

आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा .

हे पण वाचा : राज्य शासन सेवेत गट ड संवर्गातील 500+ रिक्त जागेसाठी महाभरती.

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 25/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://upsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.17.07.2025 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती !

MFS : महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात…

22 hours ago

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी  पदभरती ; लगेच करा आवेदन !

पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 74 रिक्त जागेसाठी  पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

22 hours ago

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती !

वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ अंतर्गत गट क व ड संवर्गातील 369 जागेसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी सरळसेवा…

22 hours ago

10 वी पात्र उमेदवारांसाठी भारतीय नौदलांमध्ये महाभरती ; लगेच करा आवेदन .

भारतीय नौदल मध्ये 10 वी पात्र उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी…

2 days ago

केंद्र सरकारच्या बँकिंग सेक्टर मध्ये विविध अधिकारी ग्रेड I च्या 1,007 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

केंद्र सरकारच्या बँकिंग सेक्टर मध्ये आयबीपीएस मार्फत विविध अधिकारी ग्रेड I च्या 1007 जागेसाठी महाभरती…

2 days ago

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1340 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1340 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया…

3 days ago