विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 147 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Vikram Sarabhai space centre recruitment for various post , number of post vacancy – 147 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | टेक्निशियन बी | 56 |
02. | ड्राफ्टसमन बी ( मेकॅनिकल ) | 07 |
03. | फार्मासिस्ट – ए | 01 |
04. | टेक्निकल सहाय्यक | 76 |
05. | सायंटिफिक सहाय्यक | 05 |
06. | ग्रंथालय सहाय्यक – ए | 02 |
एकुण पदांची संख्या | 147 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 10 वी , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : 10 वी , आयटीआय / ( ड्राफ्टसमन – मेकॅनिकल )
हे पण वाचा : जिल्हा न्यायालय मध्ये वर्ग 4 पदांसाठी भरती ; Apply Now .
पद क्र.03 साठी : 10 वी , डी.फार्मा
पद क्र.04 साठी : प्रथम श्रेणी डिप्लोमा ( इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल / प्रॉडक्शन / संगणक विज्ञान / आयटी / केमिकल / ऑटोमोबाईल / सिव्हील / R & AC. )
पद क्र.05 साठी : बी.एस्सी ( फिजिक्स / केमिस्ट्री )
पद क्र.06 साठी : पदवी , ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय व माहिती विज्ञान या विषयांमध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी .
अर्ज प्रक्रिया :
पद क्र.01 ते 03 साठी : Apply Now
पद क्र.04 ते 06 साठी : Apply Now
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पहा
पद क्र.01 ते 03 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.04 ते 06 साठी : जाहिरात पाहा
- इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती !
- SSC मार्फत अनुवादक पदांच्या 437 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवारांसाठी न्यु इंडिया विमा कंपनी लि.मध्ये 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- कृषी उत्पन्न बाजार समिती छ.संभाजीनगर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगे करा आवेदन !
- AAICLAS : AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सेवा कंपनी लि. अंतर्गत 393 रिक्त जागेसाठी महाभरती .
- AWES OST : आर्मी वेल्फेअर शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अमरावती जिल्हा महिला सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , शाखाधिकारी / लेखाधिकारी , शिपाई पदांसाठी पदभरती !
- विक्रम साराभाई स्पेस सेंटर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 147 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवदेन .
- शासकीय इस्माईल युसुफ कला , विज्ञान व वाणिज्य कॉलेज अंतर्गत प्राध्यापक , अधिव्याख्याता , लिपिक , ग्रंथालय / प्रयोगशाळा परिचर ,इ. पदांसाठी थेट पदभरती .
- CDAC : प्रगत संगणन विकास केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 600+ रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !