Uncategorized

शिक्षक , लिपिक , सहाय्यक , ग्रंथपाल , रेक्टर , शिपाई इ. पदांसाठी थेट पदभरती !

Spread the love

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ सातारा अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Yashoda Shikshan Prasarak Mandal Recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये प्राध्यापक , सहाय्यक / सहयोगी प्राध्याकपक , लेखा लिपिक , विभाग प्रमुख / व्याख्याता , कार्यालय लिपिक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , सहाय्यक ग्रंथपाल , इलेक्ट्रिकल , प्रयोगशाळा सहाय्यक ( सिव्हिल , इलेक्ट्रिकल , बीसीए , ई &  टीसी , संगणक , मेकॅनिकल  ) रेक्टर ( पुरुष / महिला ) गृहनिर्माण , शिपाई ( पुरुष / महिला )

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता / पात्रता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

हे पण वाचा : पदवीधारकांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी ; लगेच करा आवेदन .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे yspmadmin@yes.edu.in या मेलवर दिनांक 15 जुन 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : YSPM चे यशोदा टेक्निकल कॅम्पस , सातारा एन एच – 04 वाधे सातारा या पत्यावर दिनांक 15 जुन 2025 रोजी .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

mahajobsanhita

Recent Posts

IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

IBPS : लिपिक पदांच्या तब्बल 10277 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,…

3 hours ago

महाराष्ट्र पोलिस अंतर्गत 14,114 पोलिस शिपाई पदभरतीस मंजूरी ; जाणुन घ्या सविस्तर माहिती !

महाराष्ट्र गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदाच्या तब्बल 14114 रिक्त पदांवर पदभरती करण्यास गृह विभाग…

3 hours ago

गट क व ड संवर्गातील 1773 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 1773 रिक्त जागेसाठी महाभरती…

14 hours ago

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

BRBNMPL : भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया…

1 day ago