जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 103 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत विविध पदांच्या 103 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ZP Jalagaon recruitment for various post , number of post vacancy – 106 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य05
02.एमओ – आयुष01
03.एमओ ( पुरुष )03
04.एम ओ ( महिला )04
05.समुपदेशक02
06.स्टाफ नर्स महिला65
07.स्टाफ नर्स पुरुष06
08.पोषणतज्ञ02
09.एसटीएस01
10.प्रयोगशाळा तंत्रज्ञ05
11.पॅरा मेडिकल वर्कर04
12.फार्मासिस्ट03
13.टीबीएचव्ही02
 एकुण पदांची संख्या103

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 490 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 150/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 100/- रुपये .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग ( नविन इमारत ) जिल्हा परिषद जळगाव या पत्यावर दिनांक 24 जून 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment