इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती !
इकरा शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक ( Teacher ) पदांच्या 100+ जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Iqra Shikshan Sanstha jalgaon Recruitment for Teacher post , number of post vacancy – 100+ ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल … Read more